मनसे – संभाजी ब्रिगेड यांच्यात या कारणावरून वाद पेटला

पुणे-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष […]

Read More

‘मेरे को क्लिप मिली, मैने सुनी, मुझे तो आम से मतलब है, किससे मिली क्या मतलब?- चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

पुणे(प्रतिनिधि)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाशिक येथील ‘स्टँडिंग चर्चे’नंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर […]

Read More

राज ठाकरे यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या ‘मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथका’ची पुण्यात घोषणा

पुणे— महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील पहिल्या मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची आज पुण्यात घोषणा करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पथकाची स्थापना करण्यात आली. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल. मनसेच्या प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज […]

Read More

चांगले काम करणाऱ्या शाखाध्यक्षासाठी राज ठाकरे यांनी दिली ही ‘मनसे’ऑफर

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून (सोमवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या पुणे दौर्‍यावर आहेत. या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद संवाद साधणार आहेत. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी […]

Read More

जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे- राज ठाकरे

पुणे— केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहेत, ते मोकाट सुटलेले आहे, अशी टीका मनसेचे […]

Read More

#कौतुकास्पद:आबा बागूल यांच्या पुढाकाराने साकारतय 100 ऑक्सीजन बेडचं हॉस्पिटल

पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार विचार करून काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन […]

Read More