भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ- सचिन अहिर

पुणे – कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार […]

Read More

कसब्यात भाजप म्हणजे ‘विकासाचा स्पीड ब्रेकर’- रवींद्र धंगेकर

पुणे- गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास का झाला नाही ? कसब्याच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठा निधी का आणला नाही? काहीही विकास काम केले नाही तरी आपण निवडून येतो हिच मानसिकता असल्याने भाजपचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे, […]

Read More

कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर

पुणे(प्रतिनिधि)–कसबा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून या मतदार संघातील प्रश्नांकडे भाजपाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता नव्या विचारांच्या व काम करणार्‍या उमेदवारास मतदान करायची भावना नागरिकांना भेटल्यावर  त्यांच्या बोलण्यात दिसून येत आहे, अशा भावना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अन्य मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या. आज […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

याला दुर्दैवी योगायोग म्हणावा काय? – गोपाळदादा तिवारी : बाबा धिरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी

पुणे- महाराष्ट्राच्या मानबिन्दुंची, अस्मितेची व श्रध्दास्थाने असलेल्या संतांची व महापुरुषांची सतत अवहेलना करण्याचे प्रयत्न भाजपच्या सत्ताधिशांच्या नाकाखाली चालली आहेत. हा दुर्दैवी योगायोग म्हणावा काय?  असा सवाल करत संतांच्या चारीत्र्याची पुरेशी माहीती नसतांना, उत्तराखंडचे बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे श्रध्दास्थान जगदगुरू संत तुकाराम महाराजांविषयी चुकीची वक्तव्ये करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केल्या बद्दल त्यांच्यावर कारवाई करावी […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यांना – चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत

पुणे–चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजितदादांपासून उद्धवजींची भेट […]

Read More
What is Narendra Modi cheese?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? – शरद पवार

पुणे–भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना स्वतःच्या राज्यात पक्षाची सत्ता असताना तसेच केंद्रीय सत्तेचे पाठबळ असताना सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन केलेल्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. भाजपने खरंतर मिशन ४८ ठरवायला हवं होतं. राज्यात ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ करुन चूक केल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला. […]

Read More