नवा ट्विस्ट : एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा : बंडखोर आमदारांचा आग्रह : 2-3 दिवसांत भाजपच सरकार येणार- रावसाहेब दानवे

पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दररोज आणि क्षणक्षणाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. गुवाहाटीला असलेल्या 50 बंडखोर आमदारांनी आता नवीन मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा असा आग्रह या बंडखोर आमदारांनी केल्यामुळे आता सत्ताकारणाच्या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2-3 दिवसांत भाजपच सरकार […]

Read More