उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावं -चंद्रकांत पाटलांचा सल्ला

पुणे- महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्रावर सगळं फाडून मोकळं व्हायचं,  तुमचं काय कर्तृत्व आहे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी  पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.  राज्यात कोरोनाच उद्रेक झाला आहे. कोरोनाबाधित […]

Read More