पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – रामदास आठवले

पुणे– “पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांशी चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री […]

Read More

ध्वज ‘विजया’चा उंच धरा रे! : कारगिल विजय दिवस विशेष

पाकिस्तानच्या गुणसूत्रात (डीएनए) मुरलेल्या विश्वासघाताकडे दुर्लक्ष करीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला. वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी ऐतिहासिक लाहोर करारावर स्वाक्षरी केली. उभय देशांत शांततेचे नवे पर्व सुरु होईल अशी ‘अमन कि आशा’ या दौऱ्यामागे होती. मात्र, उभय पंतप्रधान […]

Read More

दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानला फुकट लस आणि जनतेकडून पैसे – नाना पटोले

पुणे- देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने […]

Read More