कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर

पुणे- सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. […]

Read More

मृत्यू टाळायचे असेल तर हे करणं गरजेचं – नाना पाटेकर

पुणे—राज्यातील वाढलेले कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला विरोधही केला जात आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी सरकारने काही जबाबदारी घ्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. याबाबत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा […]

Read More