अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात हा इतिहास – अजित पवार

पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा […]

Read More