हास्याचे फवारे,टाळ्या आणि शिटयांनी रंगले ‘हास्यधारा’ मराठी कवी संमेलन

पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलनामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या विनोदी प्रेम कविता आणि राजकीय विडंबनाने हास्याचे फवारे उडाले. टाळ्या आणि शिट्या  वाजवत रसिकांनी बालगंधर्व मंदिर दणाणून सोडले. त्याचबरोबर स्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या, सामाजिक कवितांनी रसिकांना अंतर्मुखही केले. 34व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलन गुरुवारी पार […]

Read More