कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स – मेधा पाटकर

पुणे–कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स हाच असल्याचा दावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या. पाटकर म्हणाल्या, बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण […]

Read More

लवकरच राज्यातील कोरोना नियम शिथिल करणार – अजित पवार

पुणे- पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून १५ टक्के पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्के असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले . कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे १५ ते […]

Read More

तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे – राजेश टोपे

पुणे-राज्यातील कोरोनाची तिसरी लाट जरी सौम्य असली तरी बाधितांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. पण, आता राज्यातील काही शहरांमध्ये बधितांची संख्या ही कमी होताना दिसून येत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचेही टोपे […]

Read More

बाबांनो, माझी विनंती आहे.. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे… का म्हणाले असे अजित पवार?

पुणे -कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये […]

Read More

आनंदाची बातमी : पुण्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

पुणे— काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यामध्ये आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यापासून पुणे शहरात सरासरी दररोज 100 च्या आसपास रुग्ण आढळत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृतांच्या आकडेवारीत मोठी घट झालेली […]

Read More

पुण्यात लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले

पुणे— पुण्यात करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं “पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये […]

Read More