आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?

पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही […]

Read More