सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?- चंद्रकांत पाटील

पुणे– धार्मिक स्थळे बंद असतील, तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?, असा सवाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत, त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर […]

Read More