ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या अमय रासकरचे चार्ल्स कोरिया सुवर्ण पदक २०२२ पुरस्कारांमध्ये यश

पुणे – चार्ल्स कोरिया यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त चार्ल्स कोरिया फाऊंडेशनतर्फे  संपूर्ण भारतातील सर्वात असामान्य अंडरग्रॅज्युएट आर्किटेक्चर थिसिस वार्षिक पुरस्कारात पुण्यातील एसएमईएफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील अमय रासकर ह्या विद्यार्थ्यास पहिला सन्माननीय उल्लेखाचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले . आर्कि. निनाद रेवतकर यांनी त्याला मार्गदर्शन केले होते  या वर्षी सन्माननीय आर्किटेक्ट ज्युरी कपिल गुप्ता (सेरी आर्किटेक्ट), […]

Read More