एन. ओ. बी. डब्ल्यू.(NOBW) चे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक के. टी. खेर्डे उर्फ तात्या खेर्डे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

पुणे -बँक ऑफ महाराष्ट्र मधील  एन.ओ. बी.डब्ल्यू जेष्ठ कार्यकर्ते तात्या खेर्डे (केशव त्रिंबक खेर्डे )यांचे सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २२ रोजी पुणे येथील  (बिबवेवाडी,सहकार नगर पुणे) त्यांच्या  राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित कन्या,एक अविवाहित कन्या होत. तात्या खेर्डे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या […]

Read More