संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उर्जास्त्रोत-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

♦️साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून चित्रित करुन आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली लेखणी अहोरात्र झिजवली.साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला. ♦️ […]

Read More