त्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं.. असे म्हणत उदयनराजे झाले भाऊक …

पुणे–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. […]

Read More

शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही – उदयनराजे

पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी  यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून  हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये […]

Read More

‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार

पुणे– कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या […]

Read More

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती: उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे(प्रतिनिधि)- लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आली आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवीन सरकारच्याबाबत व्यक्त केली.  दरम्यान, शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? या प्रश्नावर उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू […]

Read More

सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे : उदयनराजेंच्या या व्यक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

पुणे-खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सुमारे पाऊण चर्चा केली. या भेटीनंतर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी, “शिवाजी महाराजांनी जशी सर्व धर्म समभावाची भूमिका मांडली होती तशीच माझी भूमिका आहे. सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे”,असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत अजित पवार यांनी उदयनराजे […]

Read More

मराठा आरक्षण: उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील- उदयनराजे

पुणे- कधीही आपण जात पाहिलेली नाही, पण लहानपणाचे मित्रदेखील आता अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. याच्याशी समाजाचा काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. […]

Read More