९ ऑगस्ट मूलनिवासी दिवस – वास्तव

एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी खूप छान वाटते.मात्र त्यामागचं सत्य कळलं की त्यातली भयानकता जाणवते.अगदी हीच गोष्ट ९ ऑगस्ट हा मूलनिवासी ( आदिवासी) दिनाच्या बाबतीत आहे.खरं तर हा दिवस  मूलनिवासींसाठी /जनजातींसाठी उत्सवाचा दिवस नसून तो रक्तरंजित इतिहासाचा दिवस आहे.हे त्यामागचं सत्य कळल्यावर पटतं. ९ ऑगस्टचा इतिहास……१९४२ मध्ये ,स्पेन आणि पोर्तुगालच्या राजांनी अटकाव/विरोध केला असताना सुध्दा कॅथॉलिक […]

Read More