शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?

पुणे- बंडखोर आमदार उदय सामंत हे नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते अलगदपणे जाऊन शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्याची माहिती पुढे आली आहे. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसरवरून कात्रजकडे येत असताना तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. ताफ्यामध्ये शिंदे […]

Read More