पत्नी आणि तिच्या माहेरच्या माणसांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे—पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी भागात ही घटना घडली आहे. समीर नाईक (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समीर यांच्या पत्नी उषा नाईक हिच्यासह […]

Read More

खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या

पुणे- जीवश्य कंठस्य मैत्रिणी असलेल्या १९ वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. हडपसरजवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आकांक्षा औदुंबर गायकवाड आणि सानिका हरिश्चंद्र भागवत अशी आत्महत्या […]

Read More

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने […]

Read More

मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

पुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसावरी सचिन धुमाळ ( वय – २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ […]

Read More

पत्नीच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय सैनिकाची आत्महत्या

पुणे- पत्नीच्या जाचाला कंटाळून एका २४ वर्षीय लष्करी सैनिकाने पुण्यात आत्महत्या केली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेना दलात नर्सिंग असीस्टन्ट या पदावर तो कार्यरत होता. दरम्यान, या जवानाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ बनवला होता आणि एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. ते सर्व पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पत्नी […]

Read More

एमपीएससीच्या विद्यार्थ्याची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

पुणे–पुण्यात स्पर्धा परीक्षेचा (एमपीएसी) अभ्यास करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने आत्महत्या केली आहे.  अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र मोहिते हे पिंपरी-चिंचवड […]

Read More