उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य.. पण..- चंद्रकांत पाटील

मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याचे म्हटले आहे. ते या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून योग्य निर्णय घेतील असे व्यक्तव्यही संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले आहे. हे स्पष्ट केरतानाच त्यांनी भाजपवर निशाण साधला संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच […]

Read More

तर सरकारला सभागृहात तोंड उघडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर […]

Read More