विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर – पृथ्वीराज चव्हाण

पुणे-केंद्रातील मोदी सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू असून, विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या […]

Read More