प्रशिक्षणार्थी योजनांचा उद्योगक्षेत्राने सकारात्‍मक अवलंब करावा-अमित वसिष्‍ठ

पुणे – प्रशिक्षणार्थी योजनांचा उद्योगक्षेत्राने सकारात्‍मक अवलंब करावा, असे आवाहन कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधीचे आयुक्‍त अमित वसिष्‍ठ यांनी केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एन.आय.पी.एम.)च्‍या वतीने ‘नीम प्रशिक्षणार्थींना कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी लागू आहे का?’ या विषयावर आयोजित करण्‍यात आलेल्‍या परिसंवादात प्रमुख वक्‍ते म्‍हणून ते बोलत होते. सध्‍या वापरात असलेली प्रचलित शिक्षणपद्धती ही युवकांना रोजगार […]

Read More