पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी

पुणे–पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतील,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे. पूर्वी चाकण येथे कार्गो विमानतळ होणार होते त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकण येथे गुंतवणूक केली . कारण चाकणच्या आजूबाजूच्या परिसरात तळेगाव रांजणगाव पिंपरी चिंचवड इत्यादी औद्योगिक […]

Read More

महाराष्ट्रातील उद्योग संपवणारे बजेट

पुणे- केंद्राने जाहीर केलेल्या बजेट बाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांनी जाहीर निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील उद्योग संपवणारे बजेट असे या बजेट कडे पाहुन म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने 2021 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्रातील उद्योगांबाबत कोणतेही ठोस तरतूद करण्यात आलेली दिसून येत नाही […]

Read More

अन्यथा छोटे उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही- अभय भोर

पुणे -नेहमीचा अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांच्या तोंडाला पाने पुसली जातात 2021 चा अर्थसंकल्प स्थानिक उद्योगांना विचारात घेऊनच करावा लागेल अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आणि देशातील उद्योग मोठ्या प्रमाणात परराज्यात आणि परदेशात स्थलांतरीत होईल अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि नंतर कोरोनाचे संकट आल्यामुळेच उद्योग […]

Read More