अफजलखान वधाचा देखावा सादर करण्यास गणेश मंडळाला परवानगी नाकारली

पुणे–लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरात येऊन ठेपले आहे अनेक. ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून देखाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात एका देखाव्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळाला अफजलखान वधाचा देखावा सादर करायचा आहे. गणेशोत्सवात अफजलखानाचा वधाचा देखावा सादर करण्यास या मंडळाला पुणे पोलिसांनी विरोध केला आहे. कायदा व सुव्यस्थेचा […]

Read More