पिस्तुलाचा धाक दाखऊन तरुणीचे ऑफिसमधून अपहरण

पुणे– चांगली मैत्रीण असलेल्या तरुणीकडे तरुणाने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, हे तरुणीला न आवडल्याने त्या तरुणीने नकार देऊन भेटणे कमी केले. याचा राग मनात धरून या तरुणाने चक्क ही तरुणी काम करीत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन पिस्तूलचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. मात्र, चिंचवड पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. […]

Read More

अपहरण करून मुलीवर बलात्कार

पुणे- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी बलात्कार  केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात समोर आली आहे. तिला बळजबरीने गाडीत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येते तिच्यावर बलात्कार करण्यात अल्यचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर […]

Read More

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर दुसरीचा विनयभंग करीत दोघींचे अपहरण

पुणे- एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्या दोघींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड भागात घडला आहे. दोन नराधमांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनी त्यांच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने या दोन मुलींचे अपहरण केले. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या मंगळवारी १५ डिसेंबरला रात्री […]

Read More

आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे – हर्षवर्धन जाधव: १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे–ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायाधिश एम.पी. परदेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दरम्यान, आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असून बावधन येथे दुकानात गेलो असता माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन […]

Read More

पोलीस शिपाई महिलेने तरुणाचे अपहरण करून मागितली किडनीची खंडणी

पुणे- पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तरुणाचे आणि पोलीस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा […]

Read More

रस्त्यावर झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण

पुणे—पुण्यातील हडपसर भागातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हडपसर भागातील गाडीतळ येथून झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात यासंबंधी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हडपसर भागात होणाऱ्या लहान बालकांच्या अपहरणाच्या प्रकारांमुळे या भागात घबराट पसरली आहे.  कार्तिक नीलेश काळे (वय एक […]

Read More