gtag('js', new Date());
मुख्य पृष्ठ टॅग #अनुत्तीर्ण

टॅग: #अनुत्तीर्ण

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या  विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे.