प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ येमुल (येमुल गुरुजी) यांना पोलिसांनी या कारणावरून केली अटक

पुणे—पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल (वय 48) यांना पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात उद्योजक कुटुंबातील गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली […]

Read More