पुणे फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या मिस पुणे फेस्टिवल 2023 अंतिम स्पर्धेसाठी 20 तरुणींची निवड झाली असून द बेस येथे , ग्रूमिंग तज्ञा व शो दिग्दर्शक जुई सुहास त्यांना मॉडेलिंग चे संपूर्ण प्रशिक्षण देत आहेत.
अंतिम स्पर्धा 26 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता गणेश कला मंच येथे बॉलीवूड संकल्पनेवर आधारित हा दिमाखदार सोहळा पार पडेल. (Selection of 20 young women for Miss Pune Festival 2023 finale)
अधिक वाचा विश्वशांती,दहशतवाद मुक्तीसाठी ११ सप्टेंबर रोजी एक लाख शिवभक्त करणार वैश्विक महारुद्राभिषेक