पुणे-मुंबई
राज्यभर पावसाची धुव्वाधार बॅटींग : पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)- महाराष्ट्रात मान्सूनने जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low Pressure Area) राज्याच्या वातावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून (Weather Experts) वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज...
पुणे-मुंबई
पुणे मनपाच्या टीडीआर प्रक्रियेत गंभीर त्रुटींचा आरोप: माजी विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र : वादग्रस्त DRC मुळे प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे महानगरपालिकेच्या वडगाव खुर्द येथील जागा संपादनासंदर्भात जारी करण्यात आलेल्या डीआरसी (Development Rights Certificate) मध्ये (विकास हक्क प्रमाणपत्र) दुरुस्ती किंवा रद्द करण्याची मागणी जागामालकांनी केल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी आयुक्त मा. नवल किशोर राम (IAS) यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल...
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा येत्या २४ ते २६ जून २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारांचा अविष्कार पुणेकरांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ज्येष्ठ सिने...
महत्वाच्या बातम्या
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक क्युएस विद्यापीठ मानांकन २०२६ क्रमवारीत ५६६ व्या स्थानी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--१९ जून रोजी जाहीर झालेल्या जागतिक क्युएस (QS) मानांकन २०२६ क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) पुन्हा एकदा आपले संस्थात्मक स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देदीप्यमान कामगिरीने अधोरेखित केले आहे. जागतिक क्युएस विद्यापीठ मानांकन २०२६ क्रमवारीत जगातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ५६६ वे मानांकन प्राप्त झाले असून भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये (Public Universities) दुसऱ्या...
महत्वाच्या बातम्या
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपिठात शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल – देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- आपली संस्कृती, संतांचे विचार, परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ (Jagadguru Sant Tukaram Maharaj Santpeeth) येथे शिक्षण (Education), प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.श्री क्षेत्र टाळगाव (Shrikshetra Talgaon), चिखली (Chikhali) येथे...
सोलापूर : निवृत्त वनाधिकारी, अरण्यऋषी, पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चितमपल्ली (Maruti Chittampalli) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे.30 एप्रिल 2025 रोजी मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने ( Padma Shri award) सन्मानित करण्यात आले होते. दिल्लीवरून पद्मश्री पुरस्कार घेवून आल्यावर ते बेड रेस्टवर होते.त्यांचे वास्तव्य अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज, मनिधारी एम्पायर सोसायटी येथे होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार,...














