महत्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीस हे योगीच आहेत, कारण…. : का म्हणाल्या अमृता फडणवीस असं?
News24Pune -0
मुंबई -अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना, राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या पतीच्या आरोग्यविषयक सवयींबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस नियमितपणे शारीरिक कसरत करत नसले तरी, त्यांना जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा ते नक्कीच ध्यानधारणा (Meditation) करतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते खऱ्या...
पुणे-मुंबई
माउली-तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ… : अवघी पुण्यनगरी भक्तिरसात चिंब झाली
News24Pune -
पुणे (प्रतिनिधि) - दिंड्यादिंड्यांमधून घुमणारा विठुनामाचा गजर... अभंगांत रमलेले वारकरी (Warkari)... ज्ञानोबा-तुकोबांच्या (Dnyanoba-Tukoba) दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ... यामुळे अवघी पुण्यनगरी (Punyanagari) शनिवारी भक्तिरसात चिंब झाली.संत ज्ञानेश्वर माउली (Sant Dnyaneshwar Mauli) व संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्यांचे (Palkhi) शुक्रवारी शहरात आगमन झाले अन् पुणेकरांनी आपली सेवा रुजू केली. सकाळपासूनच हजारो भाविकांची पावले दर्शनासाठी पालखी विठोबा मंदिर (Palkhi...
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही : देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सरकारने दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही. कर्जमाफी कधी करायची याबाबत काही नियम आणि पद्धती आहेत. "उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार (State Government) निश्चितपणे घेईल," असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) (२१ जून) पुणे (Pune)...
वारकरी संप्रदाय (Warkari Sampradaya) हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता (Maharashtra State) पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील (Saint Literature) संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी (Historians) निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे (Shri. Sh. Da. Pendse) आपल्या एका...
पुणे(प्रतिनिधी) — "हिंदी भाषेची (Hindi Langauge Compulsion) सक्ती असू नये."मात्र, त्याचवेळी "हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्याच्या हिताचे नाही" अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या इच्छेनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. हिंदी शिकण्यास कोणी येत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कारण नाही असेही त्यांनी बारामती (Baramati) येथे शुक्रवारी...
पुणे-मुंबई
पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)— आषाढीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।। पावलागणिक होणारा विठुनामाचा गजर...टाळ-मृदंगाचा नाद..ज्ञानोबा-तुकोबा (Dnyanoba-Tukoba) नामाचा जयघोष...अन् या नादासवे पुढे सरकणारा वैष्णवांचा महाप्रवाह...अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली (Sant Dnyaneshwar Mauli) व जगद्गुरू तुकाराम महाराज (Jagadguru Tukaram Maharaj) यांच्या पालख्यांनी (Palkhi) शुक्रवारी पुण्यनगरीत (Pune) प्रवेश केला. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.तुकोबांची पालखी आकुर्डीहून...














