gtag('js', new Date());
पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच हे प्रकरण दाबण्यासाठी  पूजाच्या आई वडिलांना 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाच्या चुलत आजीने केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शांताबाई राठोड असे पूजाच्या चूलत आजीचे नाव आहे.
अंदमानात गेल्यावर सावरकरांचे मनोबल खचले आणि त्यातूनच अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत असा दावा काही नतद्रष्ट लेखक, पत्रकार करतात.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मनोबल अखेरपर्यंत कसे शाबूत होते हे त्यांच्याबरोबर शिक्षा भोगणाऱ्या, सच्चिदानंद संन्याल, उल्हासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा...
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकालात्यांनी आपला निबंध पाठवला आणि १९३० साली त्याला नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख म्हणजेच २८ फेब्रुवारी! म्हणून या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्याद विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी तो साजरा केला जातो.
पुणे- ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक दिवस मुख्यमंत्री करा ,बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो असे पत्र लिहिले आहे.बिचकुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण...
पुणे-मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त 'भाषा संगीताची'...
मुंबई -रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी "नवीन जिओफोन 2021 ऑफर" सादर केली आहे. या मध्ये जियोफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 1999 रुपये द्यावे लागतील, तसेच 2 वर्षापर्यंत अमर्यादित कॉलिंगसह दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.  दुसरी योजना 1499 रुपयांची आहे  ज्यामध्ये जिओफोनसह एका वर्षासाठी असीमित कॉलिंगसह ग्राहकांना दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.दरम्यान ,749  रुपयांची...