gtag('js', new Date());
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Shriram Temple : साधुसंतांची नगरी (City of Saints) म्हणून अयोध्या नगरी (Ayodhya City) ओळखली जाते. किमान दोन हजार वर्षांच्या इतिहासात अयोध्या व परिसरातील साधू व संन्याशांच्या मठांचे अनेक उल्लेख सर्व प्रकारच्या साहित्यात आढळतात. भारतात जेवढे पंथ आहेत त्या बहुतेक सर्व पंथ - उपपंथांचे मठ म्हणजेच आखाडे तिथे आहेत. अयोध्येच्या लोकसंख्येत जवळपास निम्मा वाटा या साधू -...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
Ajit Pawar - निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहीत आपण कोणाला निवडून आणले आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्या विधानाला दुजोरा देत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.(Ajit Pawar targets Supriya Sule)
आषाढी वारी सुरक्षितता आवाहन
Devendra Fadnavis ; “जितेंद्र आव्हाड(Jitendra Avhad) यांचे वक्तव्य मुर्खपणाचे होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे(Bahujans), अभिजनांचे(Abhijans), आदिवासींचे(Tribals), दलितांचे (Dalits)अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी (Veg) होते की मांसाहारी (Non Veg), या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची...
1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held
Gangster Sharad Mohol murder : पुण्यातील (Pune) गॅंगवॉरने (Gangwar) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील (Kothrud) सुतारदरा(Sutardara) परिसरात दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Gnagstar Sharad Mohol) याच्यावर गोळीबार(firing ) करण्यात आला. गोळीबारात मोहोळला तीन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू...
Indrayani river foamed again
Indrayani River - मागील दोन दिवसांपासून इंद्रायणी नदी (Indrayani River) फेसाळली आहे. रसायनमिश्रित Chemical Mix) पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी (Dirty water) नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी (Indrayani River) प्रदूषणाच्या ( pollution) विळख्यात अडकली आहे. यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे...
Chairman and Members of Backward Classes Commission )
State Backward Classes Commission :पुण्यामध्ये गुरुवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक झाली. मात्र, या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) सर्वेक्षणाबाबत काय निर्णय घेण्यात आले याबाबत आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे(Sunil Shukre) आणि आयोगाच्या इतर सदस्यांनी बोलण्यास नकार दिल्याने आयोगावर कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी  आयोगावर...