महाराष्ट्र
#HSC Hall Ticket : बारावीच्या परीक्षांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारी) उपलब्ध होणार
News24Pune -0
HSC Hall Ticket- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे (12th Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट)(Hall Ticket) ऑनलाइन(Online) पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारीपासून) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून (Junior College) राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून (Website) डाऊनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू शकतात....
पुणे-मुंबई
#Pune Public Policy Festival : शहरी शाश्वतता, ऊर्जा शाश्वतता यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा प्रयत्न- हरदीपसिंग पुरी
News24Pune -
Pune Public Policy Festival(PPPF) | Hardeep Singh Puri: भारताने(India) चंद्र मोहीम(lunar mission) किफायतशीर पद्धतीने यशस्वी केली. त्यामुळे शहरी शाश्वतता(Urban Sustainability) आणि ऊर्जा शाश्वतता(Energy sustainability) यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात भारतच यशस्वी होऊ शकतो, असे ठाम मत केंद्रीय गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री(Union Minister of Housing and Petroleum) हरदीपसिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी...
पुणे-मुंबई
#Pune Public Policy Festival : शैक्षणिक पदवीपेक्षा धोरणांचा समाजाला आणि देशाला होणारा उपयोग समजून घेणे जास्त महत्त्वाचे
News24Pune -
Pune Public Policy Festival | PPPF : धोरणात्मक पातळीवर काम करीत असताना शैक्षणिक पदवीपेक्षा (Academic degree) धोरणांचा (Policy) समाजाला (Society) आणि पर्यायाने देशाला(Country) होणारा उपयोग समजून घेणे व त्याप्रकारे काम करणे हे जास्त महत्त्वाचे असल्याचे मत जर्मनीमधील (Germany) हर्टी स्कूल(Herty School)मध्ये सार्वजनिक व्यवस्थापन( Public Management)आणि राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक( Professor of Political Economy)डॉ. मार्क हॅलरबर्ग...
पुणे-मुंबई
#Pune Public Policy Festival: बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भातील डेटावर काम करण्याची गरज : राहुल बजोरिया
News24Pune -
Pune Public Policy Festival | PPPF: बेरोजगारी(Unemployment), शिक्षण(Education) आणि आरोग्य(Health) या विषयांवर काम करायचे असेल तर आपल्याकडे त्या संदर्भात डेटा(Data) उपलब्ध नाही. या डेटावर काम करण्याची आज गरज आहे. सगळ्या गोष्टी दिल्लीवरून होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे मत ‘बार्कलेज’(Barclays')या बहुराष्ट्रीय युनिव्हर्सल बँकेचे ( Multinational Universal Bank ) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आणि देशातील एक...
पुणे-मुंबई
#Pune Public Policy Festival:धोरणनिर्मिती प्रक्रीयेमध्ये सरकारने माध्यमांशी फारकत घेतली असल्याचे प्रकर्षाने जाणवते
News24Pune -
Pune Public Policy Festival | PPPF: ज्या लोकांसाठी धोरणे(Policy) राबविले जाणार आहे त्यांचे मत ध्यानात न घेता आपल्याकडे सरकारी पातळीवर(government level) धोरणे बनविण्याची परंपरा आहे. जेव्हा या धोरणांना जनतेमधून विरोध होतो तेव्हा मात्र माध्यमांमुळे(media) धोरणे योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाहीत अशी ओरड होते. अशा वेळी धोरणनिर्मिती(Policy making) प्रक्रीयेमध्ये सरकारने(Government) माध्यमांशी(medi) फारकत घेतली असल्याचे प्रकर्षाने...
महाराष्ट्र
#Ajit Pawar : ‘पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं’, काय चाललंय? – अजित पवारांनी पोलिसांना सुनावले
News24Pune -
Ajit Pawar: गुन्हेगारांचं उदात्तीकरण(Sublimation of criminals) थांबलं पाहिजे, चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, (Pushpa naam hai mera, phul nahi fire hum) काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे(prisoner) बाहेर वाढदिवस(Bithday) साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग (Hording) लागतात कसे? असा सवाल करत पोलिस स्टेशनमध्ये(Police Station) काम...














