पुणे(प्रतिनिधी)- संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीचा मान यंदाच्या वषी आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबियांना मिळाला आहे. याबाबतची बैठक ज्ञानेश्वर महाराज संस्थान कार्यालय, आळंदी येथे गुरुवारी पार पडली. बैठकीला बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱहाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, शिवाजी रानवडे, विलास घुंडरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहिले आदी सदस्य उपस्थित होते.
पुणे-मुंबई
तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. : चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--मोठ्या ताई.. मोठ्या ताई किती... किती बोलणार.. अडीच वर्ष सरकारमध्ये होत्या काय केलं ? त्यामुळे करणी आणि कथनी मध्ये फरक असतो. ज्या वेळेला ते सत्तेत असतात त्या वेळेला सर्व विसरून जातात. विरोधात आल्यानंतर त्यांना सर्व आठवते, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुळेंवर केली. दरम्यान, तोंडाने म्हणायचं राम...
पुणे-मुंबई
भाजपाच्या त्या महिला नेत्यांना पॉर्नफिल्ममध्ये जास्त इंटरेस्ट : सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--भाजपच्या अक्रस्ताळ्या महिला नेत्यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला आहे. आणि आमच्या पक्षाच्या (शिवसेना उद्धव ठाकरे गट) जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. कोण पॉर्नस्टार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. कारण आम्ही अशा प्रकारच्या फिल्म पाहत नाही. मात्र भाजपाच्या त्या महिला नेत्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे त्यांना या फिल्म मधल्या पात्रांचा परिचय...
पुणे-मुंबई
कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. असे असतानाही आपण मुख्यमंत्रीपद सोडून देऊया, त्या बदल्यात चार मंत्रीपदं जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रीपद नको असे शरद पवार त्यावेळी म्हणाले. मी म्हटलं हे सगळं कठीणच झालं. पण शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. परंतु, मला कधी कधी वाटतं...
पुणे-मुंबई
मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचा विकास आणि महिलाशक्ती सक्षम झाली -भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी.
News24Pune -
पुणे: राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षा, आत्मनिर्भर भारत, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचा विकास आणि महिलाशक्ती सक्षम झाली आहे. देशातील कष्टकरी महिला राष्ट्रनिर्माणाची भूमिका बजावतात, त्यांच्या सन्मानार्थ मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या असल्याचे मत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.महायुतीचे उमेदवार मुरलीधर...
पुणे(प्रतिनिधि)--मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाण...














