Caste-wise census will address the issues of minorities

जातनिहाय जनगणनेतून अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लागतील – नाना पटोले

पुणे(प्रतिनिधि)– ‘जातनिहाय जनगणनेतून अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, केंद्रात सध्या असलेल्या सरकारला ते करायचे नाही. त्यामुळे देशभरातील सर्व अल्पसंख्याकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. हे ढोंगी सरकार खाली खेचण्याची भावना देशभरातील जनतेत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पुणे शहरातील अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळाने पटोले यांची भेट घेऊन […]

Read More
If you want to show Mardumaki, go to Delhi and show it

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा : अमोल कोल्हेंचे अजित दादांना खुले आव्हान

पुणे(प्रतिनिधि)–सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अश्या कडक शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर सभेत आव्हान दिलं. शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  ओतूर […]

Read More
Yes, my soul is restless", but

“हो माझा आत्मा अस्वस्थ आहे”, पण… – शरद पवार

पुणे(प्रतिनिधि)—“हो माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. अशा शब्दांत जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे […]

Read More
Lok Sabha Election 2024 is going to be between real work and false propaganda

लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे – प्रकाश जावडेकर

पुणे(प्रतिनिधि)– लोकसभा २०२४ ची निवडणूक हे खरे काम आणि खोटा प्रचार यामध्ये होणार आहे. ही निवडणूक “राष्ट्र प्रथम” विरुद्ध “परिवार प्रथम” यामध्ये होणार आहे. या वेळेचा संग्राम हा देशाला एकसंध मानणारे विरुद्ध देशाचे उत्तर – दक्षिण असा भेद मानणारे यांमध्ये आहे, असे सांगत भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखालील एनडीए आघाडी प्रचंड जन-समर्थन मिळवून देशामध्ये सगळ्यात मोठे […]

Read More
Politics in Maharashtra has become unstable because of one leader

महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे : पंतप्रधान मोदींचा पवारांचे नाव न घेता हल्लाबोल : ‘भटका आत्मा’ म्हणूनही केला उल्लेख

पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे.  महाराष्ट्रातील या नेत्याने हा खेळ ४५  वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता सोमवारी हल्लाबोल केला. दरम्यान, मी जिवंत […]

Read More
Effective implementation of National Clean Air Program for pollution free air

प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार-मुरलीधर मोहोळ

पुणे(प्रतिनिधि)–पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Effective implementation of National Clean Air Program for pollution free air) मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका छाया मारणे, अश्विनी […]

Read More