India became the first country to reach the South Pole of the Moon

भारताची चांद्रयान-३ मोहीम फत्ते : भारत ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला देश : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे काय आहे महत्व?

पुणे- भारताची चांद्रयान-३ ही मोहीम बुधवारी फत्ते झाली (India’s Chandrayaan-3 Mission Fatte) आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला देश (India became the first country to reach the South Pole of the Moon) म्हणून भारताने इतिहास रचला. भारत हा पहिला देश म्हणून इतिहास रचला गेला. भारताच्या या यशस्वी मोहिमेने संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे. […]

Read More

नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!! भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात. (Gurupurnima celebration by Hindu Swayamsevak Sangh Netherlands […]

Read More

नॅशनल जिओग्राफिक वाहिनी वरील ‘वन फॉर चेंज’ मालिकेत घेतल्या गेली पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या कार्याची दखल

पुणे–ओला कचऱ्याने आपली सोसायटी, परिसर इतकेच काय पण आपले संपूर्ण शहर विद्रुप होते. मात्र, याच ओल्या कचऱ्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, त्यातून इंधन मिळाले तर, कचऱ्याची समस्या सुटेलच पण या समस्येकडे संधी म्हणून पहाता येईल, असा विश्वास पुण्यातील प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी ‘वायू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दाखवून दिले आहे. त्यांचा या प्रकल्पाची दखल नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील […]

Read More

इलॉन मस्क बनले ट्विटरचे नवे बॉस, 44 अब्ज डॉलरचा झाला करार

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे (Tesla chief Elon Musk has finally bought Twitter). या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत […]

Read More

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे

नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी 3 एप्रिल रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनाम्याच्या यादीत पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान,श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns ) महिंद्रा राजपक्षे (Mahindra […]

Read More

ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च

पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील […]

Read More