अमिताभ बच्चन यांनी केले नानावटी रुग्णलायातील डॉक्टरांचे कौतुक, व्हिडीओ व्हायरल


बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याची प्रकृती अद्याप स्थिर असून नानावटी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात असे दिसून आले आहे की, त्यांच्यात कोरोनाचे सौम्य चिन्हे आढळली आहेत. अमिताभ यांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या आरोग्यावर सातत्याने नजर ठेवत असतात. दरम्यान, अमिताभचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते डॉक्टरांचे आभार मानत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Anil Kapoor : दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये अनिल कपूर ठरले 'ॲनिमल' चित्रपटातील "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता"