पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतुकीत बदल

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतुकीत बदल
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतुकीत बदल

पुणे(प्रतिनिध)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱयाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने काही ठिकाणचे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी पुण्यात तीन ठिकाणी भेट देणार आहेत. त्याअनुषंगाने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, पुरम चौकदरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. व्होल्गा चौक ते जेधे चौकदरम्यानही वाहनाचालकांना प्रवेशास मनाई असेल.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुण्यात पुन्हा एल्गार परिषद भरविण्यासाठी प्रयत्न