If you want to show Mardumaki, go to Delhi and show it

ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?

पुणे- ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. रविवारी जे घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं. त्यापूर्वी मध्यप्रदेशात आणि त्याआधी कर्नाटकात घडलं. हे का घडतं?, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र सगळं बंड घडल्यामुळे रडत बसणारे आम्ही नाही. हे का घडलं?, याचा विचार करायला […]

Read More

महसूल खात्यातील बड्या आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडले : सीबीआयची कारवाई

पुणे—पुण्यामध्ये सीबीआयने (CBI) शुक्रवारी मोठी कारवाई करत एका बड्या आयएएस (IAS) अधिकाऱ्याला आठ लाखांची लाच ( bribe) स्वीकारताना रांगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. अनिल गणपतराव रामोड (Dr. Anil Ganpatrao Ramod)असं आयएएस अधिकाऱ्यांचं नाव असून ते पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त (Additional Divisional Commissioner)आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

भाजपकडून महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी – विक्रीचा घाट घातला जात आहे- गोपाळदादा तिवारी

पुणे – महाराष्ट्रात घटनात्मक स्थापित महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करूनही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजपकडून आता ‘गुजरात व आसाम’या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी – विक्रीचा घाट’ घातला जात आहे’, असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. भाजपची ही ‘सत्ता लालसेची’ […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

पुणे—पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख (ABIL) अविनाश भोसले यांना डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक […]

Read More

मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी

पुणे–रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक असून प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या […]

Read More

काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील

पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर […]

Read More