तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

पुणे–मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते […]

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे विद्यापीठाचा गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार : QR Code स्कॅन करून सहभागी होण्याचे आवाहन

पुणे(प्रतिनिधि)–स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गिनीज जागतिक विश्वविक्रम ( Guinness World Records) प्रस्थापित करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि इतर सर्व घटक संस्था महाविद्यालये व परिसंस्था आणि नागरिकांच्या सहभागातून किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या फोटोचा (Largest […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने धरणे आंदोलन

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते.   महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम फुक्टो) कार्यकारी मंडळाच्या ८ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या विविध […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशाला दिशा देणारे विद्यापीठ-डॉ. भूषण पटवर्धन

पुणे- आपली मूळ संस्कृती न सोडता नवीन तंत्रज्ञानाची कास धरणारे आणि सर्वच क्षेत्रात पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशाला दिशा देणारे विद्यापीठ आहे असे मत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असणाऱ्या हिरवळीवर  १२० वा पदवीप्रदान समारंभ […]

Read More

आपण कशामागे धावतोय याचा विचार करा

पुणे– “आजच्या तरुणाईला समजून घेणाऱ्या मित्रांची गरज आहे आणि ती गरज सोशल मीडिया पूर्ण करू शकत नाही. या व्यासपीठावर ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञान देण्यावर लोकांचा जास्त भर असतो. सोशल मीडिया हा सेलिब्रेशनसाठी नाही तर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण कशामागे धावतोय याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा,” असे मत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले. […]

Read More

तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा हवा : तरुण आमदारांचे मत

पुणे- तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे, असे मत तरुण आमदारांनी व्यक्त केले. ‘डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये  ‘राजकारणातला सोशल मीडिया’ या विषयावर तरुण आमदार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री अदिती तटकरे, कर्जत-जामखेडचे […]

Read More