१२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान

पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ […]

Read More

ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव करण्याचा शासनाचा मानस का? -अ. भा. ब्रह्म अखिल महाशिखर परिषद

पुणे-  शालेय शिक्षण विभागाने ‘सरल पोर्टल’वर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.  या सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय, जात इत्यादी माहिती घेण्यात येते.त्यामध्ये  जात या रकान्यात जातींचा उल्लेख असायचा परंतु गेल्या काही दिवसांपासून या रकान्यात बदल करण्यात आला असून जात –  “ब्राह्मण किंवा इतर”  असे दोनच पर्याय आता दिसत आहेत. ही बाब […]

Read More

#मराठा आरक्षण: 8 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा

पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासुन प्रलंबित आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपआपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाला आहे. अशी माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. […]

Read More