बापट – काकडेंची होळी : आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील?
पुणे — “होली के दिन दिल मिल जाते है रंगों मे रंग मिल जाते है…” असेच रंगात रंग मिसळून पुण्यात आजी माजी खासदारांची होळी अन् धुळवड साजरी झाली. होळी, धुळवडच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग […]
Read More