मला वाटेल तेव्हा मी बोलेन… तो माझा अधिकार आहे- अजित पवार संतापले

पुणे–“हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं? या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त होत उत्तर देणं टाळलं. […]

Read More