नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक होणार? : ‘हर घर तिरंगांची’ मोहीम आणि अटकेचा काय आहे संबंध?

नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर कर्नाटकच्या दौऱ्यावर असणारे  राहुल गांधी त्वरित दिल्लीला परतले. दरम्यान, एकूण ईडीच्या हालचाली बघता कर्नाटकातून येताच राहुल गांधीना अटक होणार अशी संशयाची […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

नॅशनल हेरॉल्ड भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा दीपस्तंभ : भाजपकडून वेगळी अपेक्षा काय करणार?- गोपाळदादा तिवारी

पुणे— स्वातंत्र्य संग्रामाविषयी अंतर ठेऊन अनास्था बाळगणारेच आज स्वातंत्र्याचा दीपस्तंभ व साक्षीदार असलेल्या “नॅशनल हेरॉल्ड” वर्तमानपत्राचे धिंडवडे काढण्यासाठी राजकीय हेतूने पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप करत, “स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे “सांगणाऱ्या अभिनेत्रींना पद्मभूषण पुरस्कार देऊन, त्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाई सत्ताधाऱ्यांकडून वेगळी ती अपेक्षा काय करणार?असाउपरोधिक टोला कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजपला लगावला […]

Read More