टॅग: #ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय?-सुप्रिया सुळे
पुणे- आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी उपस्थित केला.