टॅग: we are also your father
अजित पवार आम्हीपण तुमचे बाप आहोत – चंद्रकांत पाटील
पुणे-काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली...