माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे यांचे निधन

पुणे- माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे (वय 55) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. जलतरणाला सुरवात करणाऱ्या दाढे यांनी आपली कारकीर्द घडविण्यासाठी वॉटरपोलो या जलतरण क्रीडा प्रकाराची निवड करताना 1980 ते 90 या दशकात आपला दबदबा राखताना अनेक स्पर्धा आपल्या कामगिरीने गाजवल्या. आशियायी स्पर्धेतील वॉटरपोलोचे ब्रॉंझपदकही […]

Read More