हे सरकार कोणालाही न्याय देऊ शकत नाही: विनायक मेटे

पुणे-मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला शंका आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायलायचेसुद्धा ऐकत नाही, मग ऐकणार तरी कुणाच? हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही असा आरोप करत असा सवाल करत हिम्मत असेल तर राज्य सरकारने धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवावे असे आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिले आहे. […]

Read More

सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे- विनायक मेटे

पुणे—येत्या दि ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलावी आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या […]

Read More

विनायक मेटे यांनी बोलावलेल्या बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार:मराठा नेत्यांमध्ये मतमतांतरे

पुणे- मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी बोलावलेल्या मराठा-विचार मंथन बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला आहे. या बैठकीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. घेतली. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला अंदर विनायक मेटे यांना निमंत्रण दिले […]

Read More