येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत करणार -धर्मेंद्र प्रधान

पुणे – येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या सध्याच्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पंतप्रधानांनी कल्पना केल्याप्रमाणे वायूबाबतच्या प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची सीजीडी उद्योगावर मोठी जबाबदारी आहे. सीजीडी उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी भारत सरकार विविध पावले उचलत आहे आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत वायू उपलब्ध करुन देत असल्याचे […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

#hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम […]

Read More

#हाथरस;’योगी सरकार बांगड्या भरो’ आंदोलन

पुणेः- उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या मनिषा वाल्मिकी या तरुणीवर ज्या क्रुर पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आज अलका चौक येथे ‘योगी सरकार बांगड्या भरो’ आंदोलन करण्यात आले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी […]

Read More

त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही:अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांचा खळबळजनक दावा

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचे तीव्र पडसाद देशातील विविध स्तरात उमटत आहेत. उत्तर प्रदेश पोलीस, सरकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांनी खळबळजनक दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. हाथरस प्रकरणातील तरुणीवर बलात्कार […]

Read More