सई ताम्हणकर ठरली मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर

प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक एक्टर्स कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटा मधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन सईच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय. झी टॉकीजचे मनापासून आभार […]

Read More