संतापजनक..एकत्र येण्यासाठी जोडप्याने दोन महिन्यांच्या बाळाला रस्त्याच्या कडेला दिले टाकून

पुणे—पती-पत्नीचा सातत्याने होणारा वाद, पतीचा पत्नीवर संशय, झालेले बाळ आपले नाही या पतीच्या आरोपातून विकोपाला गेलेल्या वादामुळे जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते स्वतंत्र राहायलाही लागले. परंतु, कालांतराने पुन्हा एकत्र आले. मात्र, एकत्र राहण्यासाठी बाळाला सोडून देण्याची अट पतीने घातली आणि चक्क बाळाच्या आईवडिलांनी बाळाला चर्चच्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला सोडून  दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर […]

Read More